dreamisdesire

Main
dreamisdesire

dreamisdesire

  • Name: Kavita
  • Surname: Mokashi
  • Location:
  • About Me: नाटकाच भरतवाक्य किंवा सिनेमाचे टायटल सब टायटल कस नेहमी त्या नाटकाला सिनेमाला अधोरेखित करत राहत अशी मला माझ्याबद्दल ओळख सांगणारी ओळ कधी सुचेल याचीच अनेक वर्ष वाट पाहते आहे कदाचित नाटक पूर्ण झाल्यावर भरतवाक्य लिहित असावेत . माझी ओळख माझ्या कविता .अर्ध्या अपूर्ण कुरूप स्वरूप जशा असतील तशा ज्यांना सुरुवात नाही आणि शेवटही नाही .
  • URLs: